स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र २ या मालिकेत भारत अग्निहोत्री अग्निहोत्रींच्या वाड्यावर येऊन महादेवने अग्निहोत्राची जबाबदारी माझ्यावर दिल्याचं सांगतो. तर अक्षरा मृणाल आणि रोहिणीला भारत काकाची वृत्ती चांगली नसल्याचं सांगते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #starpravah